एका रात्रीत सोने-चांदीचे दर गगनाला; आयात शुल्क वाढीचा मोठा परिणाम, ग्राहक चिंतेत
जळगाव : सराफा बाजारात मोठी खळबळ देशभरात सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. जळगावसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सराफा बाजारात ग्राहकांची...