Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या दीड वर्षात मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आता सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची...