🛕 महाराष्ट्रातील भाविकांसाठी “भक्तसेवा”चा अनोखा उपक्रम; दर्शन, निवास, भोजन आणि यात्रा सुविधा आता एकाच ठिकाणी
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प पंढरपूर : महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन आणि तीर्थयात्रेला आधुनिक सेवांची जोड देत BhaktSeva या संस्थेने भाविकांसाठी एक मोठा...