उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना धक्का! सबसिडीच्या एलपीजी गॅस सिलेंडरची संख्या 9 वरून 4 वर, सरकारचा मोठा निर्णय
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठा बदल! अनुदानित एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून 4 वर नवी दिल्ली: केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या...