voicemaharashtralive.news

News Header

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय; थेट मोठी राजकीय चाल

Tuesday, 23 June 2026, 10:56

ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 26 तारखेला धाराशिव दौऱ्यावर येत असून, त्यासाठी संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानेही मोठा निर्णय घेतला आहे.

 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या प्रकरणातील घडामोडींनंतर ठाकरे गटाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार नसल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी मध्यरात्री त्यांची भेट घेऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी अखेर एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही मोठा निर्णय घेतला आहे.

 
 

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा