खाजगी भेट की राजकीय रणनीती? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात; दोन दिवसांच्या वास्तव्यात काय घडणार?
सातारा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील अधिकृत दौरा पूर्ण केल्यानंतर थेट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मूळ गावी दरे येथे धाव घेतली आहे. त्यांच्या...