होर्मुज खाडीवरून महासत्तांमध्ये मोठी हालचाल! ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीनंतर जगभरात चर्चांना उधाण
अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आणि स्पर्धेचे वातावरण पाहायला मिळत होते. व्यापार युद्ध, तैवान प्रश्न, तंत्रज्ञानावरील निर्बंध आणि जागतिक...